operated & maintained by shree vignahar nagari sahkari patsanstha

On successful Registration you will get userid and password through mail and sms after approval within 24 hrs.

Reshim Bandh Shapath Patra

Vadhu Photo * : Var Photo * :

आज दि. रोजी चि.सौ.कां. व चि. हे दोघेही भारतीय कुटुंब व्यवस्थेचा अविभाज्य भाग असलेल्या पवित्र विवाह बंधनात नात्यांच्या रेशीमबंधांनी आपल्या स सर्वांच्या साक्षीने गुंफले जात आहेत.
१) आम्ही या मंगलप्रसंगी श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांना स्मरून शपथपूर्वक मान्य करतो की,आजचा विवाहसोहळा आम्हा दोघांच्या तसेच आमच्या कुटुंबियांच्या सर्वसंमतीने संपन्न होत/झाला आहे.आपणा सर्वांच्या साक्षीने आज आम्ही गृहस्थाश्रमात प्रवेश करीत आहोत. आम्ही व आमचे कुटुंबीय मन:पूर्वक आणि प्रामाणिकपणे या पवित्र नात्यांची आयुष्यभर जपणूक करू.
२) आम्ही आजपासून दैनंदिन जीवनात एकमेकांप्रती एकनिष्ठ राहू,एकमेकांच्या व कुटुंबियांच्या भावनांचा आदर,सन्मान करू.एकमेकांच्या शारीरिक,मानसिक,आर्थिक सुख-दु:खांचा आहे त्या परिस्थितीत स्वीकार करू आणि एकमेकांना आजन्म साथ देऊ.
३) आम्ही आजपासून दोघेही मध्यवर्ती संस्थेने घालून दिलेल्या सामाजिक नियमांचे निश्चीतपणे पालन करू तसेच आपल्या शिंपी समाजाच्या विधायक समाजकार्यासाठी तन-मन-धनाने योगदान देऊन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव वचनबद्ध राहू.
|| बोला संत शिरोमणी श्री नामदेव महाराज की जय ||

वधू मो.नं. वधू पत्ता वधू इमेल
वर मो.नं. वर पत्ता वर इमेल
वधुमाता नाव: वधुपिता नाव:
वरमाता नाव : वरपिता नाव :
शपथ अधिकारी नाव : मो.नं. पत्ता: